श्री क्षेत्र संस्थान नारायण गड या संस्थानाची स्थापना श्री संत नारायण महाराज यांनी केली. हे तीर्थक्षेत्र बीडच्या वायव्य दिशेस असून ते बीडपासून २१ किलोमीटर अंतरावर आहे. हे संस्थान अतिशय जागृत आहे. येथील वातावरण फार पवित्र आणि शुध्द आहे संपूर्ण संस्थानाचे ४०० खन बांधकाम असून ते सर्व हेमाडपंती पद्धतीचे दगडी आहे. दरवाज्याशिवाय इतरत्र कोठेही लाकूड वापरलेले नाही त्यामुळे ते एखाद्या किल्याप्रमाणे मजबूत आणि प्रेक्षणीय आहे . हे ठिकाण "धाकटी पंढरी " या नावाने देखील महाराष्ट्रात प्रशिद्ध आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा