एका स्त्रीची कपडे शिवण काम करण्याची वस्तू सूई शिवण
काम करता करता सुई हरवली.ती अल्लाला म्हणते,देख
अल्ला मेरी सुई सापडेगी तो मैं तेरेकु सव्वा मण
का मलीदा खिलाऊँगी.तीचा मुलगा अब्दुल्ला म्हणतो,मॉं पागल
हो गयी क्या। एक मण में कितनी सुई आयेगी,वो कहती है,देख
अब्दुल्ला मैं उसको थेडीच देनेवाली हूँ,मै तो उसको फसाती हुं
म्हणजे देवाला फसवणारे सुध्दा काही कमी नाहीत.कौल
किया था उस मालिक से कभी न भुलुँगा तुझे.पण झालं काय।
गरभपनों में वचन दिया थां भजुंगा सीताराम बाहर आकर खुद
ही भुल गया खुद का आत्माराम ॥
नामदेव महाराज म्हणतात धरणी वायु लागता । समरण विसरे
तत्वता । ओळखु लागे माता-पिता । कोइं कोइं रडे ॥
त्या स्त्रीची सुई हरवली होती अंगणात व ती शोधीत
होती घरात.का तर म्हणे बाहेर उजेड आहे व आत अंधार
आहे.आत जरी अंधार असला तरी वसतु आतच आहे.कबीर
महाराज म्हणतात,मृग नाभी में कस्तूरी वसे मृग भटकत जंगल
जाय । बससे –हदय में राम बसत है पर मुर्ख न समझाए ॥
किंवा संत तुकाराम म्हणतात.
बोल अबोलणे बोल । जागे बाहेर आत निजेले । कैसे घरात घरकुल
केले ।
नेणो अंदार ना उजडले गां ॥ वासुदेव करिता फेरा । वाडीयात
बाहेर दारा ।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा